Pixel Thornam or Latkan 


   पिक्सल लटकन मध्ये बऱयाच जणांना कनेक्शन मध्ये प्रॉब्लेम येतात .पिक्सल लटकन चे बेल्ट ब्लिंक म्हणजेच झटके का  मारतात ? 

- पिक्सल लटकन साठी लागणाऱ्या  बल्ब कॅल्क्युलेशन 

      बऱयाच जणांचा कन्फयुजन असं होते कि , पिक्सल लटकन साठी लागणारे बल्ब किती वापरावे आणि  कसे वापरावेत ?

सगळ्यात पहिलं पिक्सेल लटकन मध्ये जर काही नाव , अक्षर किंवा साईन वर्ड इंग्लिश फॉन्ट मध्ये हवं असेल तर हाईट ला मिनिमम १० बल्ब्स आणि मराठी फॉन्ट मध्ये हवं असेल तर हाईटला मिनिमम १२ बल्ब्स लागतात .


2 - पिक्सल टू पिक्सल मधलं गॅप म्हणजे डिस्टन्स ?

     पिक्सल लटकन मधलं नाव जर क्लिअर दिसायला हवं असेल तर आपण अर्धा फूट म्हणजे इंच किंवा फूट म्हणजे १२ इंच गॅप ठेऊ शकतो .पिक्सल पट्टयांची लेंग्थ मिनिमम ५० फूट ते डिपेंड REQUIREMENT नुसार ठेवावी - ५० फूट , १०० फट , १५० फूट किंवा २०० फूट .


3 - पिक्सल लटकन साठी  पॉवर सप्लायच  कनेक्शन ?

      पिक्सल लटकन साठी   वोल्ट  / ७० ऍम्पीर चा पॉवर सप्लाय वापरावा .एका पॉवर सप्लाय वॉर ६०० बल्ब्स ह्या कॅल्क्युलेशन नुसार पिक्सल लटकन बेल्ट कनेक्ट करावा .पॉवर सप्लाय हा पिक्सल च्या सेंटर ला कनेक्ट करावा जेणेकरून पिक्सल लटकन बेल्ट मध्ये ब्लिंकिंग चे एर्रर्र  येणार नाही .

 


- पिक्सल लटकन बेल्ट मधलं डेटा कनेक्शन ?

     पिक्सल लटकन बेल्ट मध्ये डेटा   कनेक्शन हे Z शेप मध्ये करायचं आहे . Z कनेकशन  केलं तर पट्ट्यांचा कनेकशन  दिसायला अगदी व्यवस्तिथ  दिसेल आणि वायरिंगची गडबड होणार नाही .

पिक्सल लटकन कंट्रोलर डेटा कनेक्शन हे फक्त पहिल्या लटकन च्या पहिल्याच बल्ब्स ला द्यायचं आहे .

         पिक्सल लटकन साठी जितक्या चांगल्या QUALITY चे बल्ब्स वापरता येईल तितक्या चांगल्या QUALITY चे बल्ब्स वापरा , जेणे करून पिक्सल लटकन मध्ये काही टेक्निकल एर्रर्र आणि ब्लिंकिंग चे प्रॉब्लेम येणार नाहीत .

         तुम्हाला पिक्सल लटकन बेल्ट मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डिजाईन , UPDATED  डिजाईन हवे असतील तर कॉन्टॅक्ट करा .


रेनबो लाईट इलेक्ट्रॉनिक्स ,

भाईंदर , ठाणे ,

7400120024

2 Comments

Please do not enter any spam link in the comment box .

  1. ताई s कनेक्शन काय फरक पडतो?

    ReplyDelete

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box .

Previous Post Next Post