Mandapam-Mandap & Decor Expo - 2025 , SHIRDI
रेनबो
लाईट
इलेक्ट्रॉनिक्स* कंपनी आपको आमंत्रित करते हैं , कि सभी डेकोरेटर और इवेंट इंडस्ट्रीज के लिए शिर्डी मे विशेष ऑफर 

का *प्रदर्शन (Light Exhibition)* रखा गया है .





नमस्कार 🙏,
सर्व मंडप , लाईट , साऊंड , केटीरिंग , जनरेटर , इव्हेंट डेकोरेशन व इतर व्यावसायिकांना कळविण्यात येत आहे की दि. 6,7,8 जानेवारी 2025 शिर्डी येथे होणाऱ्या महा अधिवेशन व मंडप प्रदर्शन विक्री व मनोरंजनाचा भव्य असा कार्यक्रम होणार आहे त्यासाठी खाली दिलेल्या लिंक मध्ये आपली व आपल्या व्यवसायाची संपूर्ण माहिती भरून रजिस्ट्रेशन करून घेणे आत्ता रजिस्ट्रेशन केले तर 500 रुपये मध्ये होणार आहे व तेच रजिस्ट्रेशन शिर्डीमध्ये केले तर 1000 रुपये द्यावे लागणार आहे त्याकरिता सर्वांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून घेण्यात यावे ही असोसिएशन तर्फे सर्वांना विनंती
महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारता मधील सर्वात चांगले प्रदर्शन आहे तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा.
त्याचबरोबर आपल्याकडे व्हिजिटिंग कार्ड असल्यास ते घेऊन यावे म्हणजे स्टॉल धारकांना आपले कॉन्टॅक्ट देता येईल .
रजिस्ट्रेशन साठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👉
Please come & visit our Stall No - 217
SHIRDI
*भाईंदर , ठाणे*
*Er.Kanta Kawale*

: 7977871708
मंडप ओनर्स वेलफेअर असोसिएशन EXHIBHITION
पिंपरी-चिंचवड , पुणे - 2024
KD EXPO 2024
Dear Visitor,
You are Invited to the Exhibition for Tent, Decor, Mandap , Sound & Light in Pune

21 , 22 , 23
March 2024

Link for registration is open now
Registration is Free
Thanks & Regards
*रेनबो
लाईट
इलेक्ट्रॉनिक्स
,*



*भाईंदर , ठाणे*

जय गणेश लाईट्स
ReplyDeleteYes
ReplyDeleteOk yes
ReplyDeletePost a Comment
Please do not enter any spam link in the comment box .