गणेशोत्सव विद्युत रोषणाई
गणेशोत्सव-2020,निमित्त ठाणे येथे आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात
आली आहे त्याचा हा सुंदर असा व्हिडिओ....
ठाणे येथील रहिवाशी Mr. किशोर जाधव आणि फॅमिली यांनी आकर्षक अशी लाईटींग केली आहे.
या प्रोजेक्ट मध्ये 20X60 पिक्सल LED चे सेट अप लावला आहे . ह्या सेट अप मध्ये तुम्हाला कुठल्याहि प्रकारचे ब्लिंकिंग , लो ब्राईटनेस , हँग सिस्टिम, लिकेज आणि डिजाईनची मिक्सिंग असे एरर किंवा प्रॉब्लेम दिसणार नाही.
तर ह्या सेटअप मध्ये फुल ब्राईटनेस, नो ब्लिंकिंग , नो हँग सिस्टिम, नो लिकेज , स्मूथ रनिंग असा लाईव्ह सेटअप बघायला मिळेल .
त्यांच्या या यशाला आणि उत्तम कामगिरीला रेनबो लाईट इलेक्ट्रॉनिकस ( भाईंदर , ठाणे ) कडून हार्दिक शुभेच्छा.......
Thanks Mr . Jadhav &
Family for your Great Success , Hardwork and your Business and
Trust .
ठिकाण :
ठाणे .
महाराष्ट्र .
तुमचे पिक्सल पट्टे सेम कलर मध्ये रन होत नाही , सिस्टिम हँग होते , ब्राईटनेस कमी दाखवतेय
आणि डिझाइन प्रॉपर दाखवत नाही , असे प्रॉब्लेम येत असतील आणि नवीन डिझाइन हवे असतील तर कॉन्टॅक्ट करा . सगळ्या पिक्सलच्या प्रॉब्लेमला सोलुशन मिळेल आणि पिक्सल चे पूर्ण सेट मिळतील.
संपर्क :
रेनबो लाईट इलेक्ट्रॉनिक्स ,
भाईंदर , ठाणे ,
कांता कावळे .
( B.E. -
Electronics &Telecom.)
7400120024.
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box .