पंढरपूर विद्युत रोषणाई
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आषाढी यात्रा 2020 निमित्त श्री विठ्ठल सभामंडप , रुक्मिणीमाता सभामंडप , नामदेव पायरी व मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे त्यांचा हा सुंदर असा व्हिडिओ....
विद्युत रोषणाईच्या माध्यमातून सर्व भक्त आणि वारकऱ्यांसाठी दिलेले संदेश ,
महाराष्ट्राला , भारताला आणि बाकी देशाला कोरोनामुक्त करण्याची प्राथर्ना केली आहे .
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती , पंढरपूर आणि शिवदत्त डेकोरेटर्स , पुणे यांस कडून कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कृपया घरीच थांबून श्री “विठ्ठल रूक्मिणी” मातेचे ऑनलाईन दर्शन घरबसल्या पहा असा संदेश विद्युत रोषणाईच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे.
दत्तवाडी , नेरे , पुणे येथील सुप्रसिद्ध उद्योगपती विनोद जाधव , निलेश जाधव आणि
टीम यांनी कोरोनाच्या संकटकाळात दिवस रात्र मेहनत करून , अगदी
कमी वेळेत आणि कमी मॅनपॉवर मध्ये , हया वर्षी काहीतरी नवीन आकर्षक
लाईटींग प्रोजेक्ट आणि डेकोरेशन सुंदररीत्या पार पाडला आहे.
या प्रोजेक्ट मध्ये 10X150 पिक्सल LED चे लटकन , 50X80 पिक्सल
बेल्ट चे वॉल सेट अप , LED सिरीज , पिक्सल चक्री बोर्ड , 100X 50 बिल्डिंग
आणि 100X20 कळसाचे सेटअप लावले आहेत .
तुमच्या यशाला आणि उत्तम कामगिरीला रेनबो लाईट इलेक्ट्रॉनिकस कडून (भाईंदर ठाणे) हार्दिक शुभेच्छा.......
Thanks Shivdatta Event & Team for your Great Success , Achievment and
your Challenge .
जय हरी विठ्ठल .
ठिकाण :
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती ,
पंढरपूर महाराष्ट्र .
संपर्क :
रेनबो लाईट इलेक्ट्रॉनिक्स ,
भाईंदर , ठाणे ,
कांता कावळे .
( B.E. - Electronics &Telecom.)
7400120024.
إرسال تعليق
Please do not enter any spam link in the comment box .